आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड मध्ये गुरुपौर्णिमा उत्सहात साजरी.
लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटामध्ये गुरुपौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला.इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम होत्या.
तसेच सर्व शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांनी स्वागत केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी साक्षी शेळके व रोहन जाधव यांनी केले.व स्वागत सुहानी काटकर व अबूबखर मुल्ला यांनी केले.
शाळेतील विद्यार्थी हर्षवर्धन जाधव,सृष्टी कांबळे,प्रथमेश कदम,आर्यन टोनपे ,वर्षा सिंग, सरस्वती पवार ,स्नेहा जगताप,साक्षी मोरे व अंजली जाधव यांनी गुरुपौर्णिमा या विषयावर अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले .व कार्यक्रमाचे आभार प्रियंका सुर्वे (इ.१० वी) या विद्यार्थीने मानले

0 Comments